Jokes on Mobile Recharge

Jokes on Mobile Recharge

No comments
गावची बाई :- दहाच्या रिचार्ज वर किती talk time भेटेल.. : : :
दुकानदार :- सहा रुपये.. : : :
बाई : ठिक आहे मग उरलेल्या ४ रुपयाचा तंबाखु आणि चुन्याची पुडी द्या…
😂😂😂😂😂😂😂😂

No comments :

Post a Comment