Marathi Jokes on Girl

Marathi Jokes on Girl

No comments
एक मुलगा लग्नासाठी गावाकङे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो …
मुलगा : तुला व्हाॅटस्अप चालवता येत का ?
मुलगी : नाही , लग्ना नंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन.
पोरगा खुश होउन जोरजोरात ओरडतो ….
मला हीच पोरगी पाहिजे….

No comments :

Post a Comment