Whats App Jokes

Whats App Jokes

No comments
मुलगा-whatsapp Download
कर ना??
.
.
मुलगी-कस करतात??
.
.
मुलगा-play store मधे जा
आनि तिथून कर ना..
.
.
मुलगी-आमच्या गल्लीत
Play Store नाहिय रे..
“जनरल स्टोर” आहे तिथून
करू का??
मुलगा – जाउदेत तू कुकर लाव

No comments :

Post a Comment